Versions
MRV मी विजयाची चांगली बातमी मोठ्यासभेत सांगितली. मी माझे तोंड बंद ठेवले नाही. परमेश्वरा, तुला ते माहीत आहे.
ERVMR मी विजयाची चांगली बातमी मोठ्यासभेत सांगितली. मी माझे तोंड बंद ठेवले नाही. परमेश्वरा, तुला ते माहीत आहे.
IRVMR मोठ्या सभेत मी न्यायीपणाचे शुभवर्तमान घोषित केले.
परमेश्वरा, तुला माहित आहे.