Versions
MRV मी तुला पापार्पण करीत आहे. मी तुला धुपासहित मेंढ्या अर्पण करीत आहे. मी तुला बैल आणि बोकड अर्पण करीत आहे.
ERVMR मी तुला पापार्पण करीत आहे. मी तुला धुपासहित मेंढ्या अर्पण करीत आहे. मी तुला बैल आणि बोकड अर्पण करीत आहे.
IRVMR मी तुला मेंढ्याच्या धूपासहित
पुष्ट पशूंचे होमार्पणे मी तुला अर्पीण;
बोकड आणि गोऱ्हे अर्पीण.