Versions
MRV तो आपला देव आहे आपल्याला तारणारा तोच तो देव आहे. परमेश्वर, आपला देव आपल्याला मरणापासून वाचवतो.
ERVMR तो आपला देव आहे आपल्याला तारणारा तोच तो देव आहे. परमेश्वर, आपला देव आपल्याला मरणापासून वाचवतो.
IRVMR आमचा देव आम्हास तारणारा देव आहे;
मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे.