Versions
MRV राजाला गरीबांविषयी न्यायी राहू दे. त्याला असहाय लोकांना मदत करु दे. त्यांना जे त्रास देतात त्या लोकांना त्याला शिक्षा करु दे.
ERVMR राजाला गरीबांविषयी न्यायी राहू दे. त्याला असहाय लोकांना मदत करु दे. त्यांना जे त्रास देतात त्या लोकांना त्याला शिक्षा करु दे.
IRVMR तो लोकांतील गरीबांचा न्याय करील;
गरजवंताच्या मुलांना तारील,
आणि जुलूम करणाऱ्यांचे तुकडे करील.