Bible Versions
Bible Books

Revelation 2:5 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   ज्या उंचीवरुन तू पडलास ते लक्षात आण!पश्चात्ताप कर प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी दीपसमईतिच्या ठिकाणाहून काढून टाकीन.
ERVMR   ज्या उंचीवरुन तू पडलास ते लक्षात आण! पश्चात्ताप कर प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी दीपसमई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन.
IRVMR   म्हणून तू कोठून पडलास याची आठवण कर, पश्चात्ताप कर प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us