Versions
MRV “ज्या वेळी इस्राएली वंशाच्या लोकांसाठी तुम्ही, चिठृ्या टाकून, जमिनीची वाटणी कराल, तेव्हा जमिनीचा काही भाग वेगळा काढाल तो परमेश्वराचा पवित्र भाग असेल. ती जमीन 25000 हात (8.12मैल) लांबीची व 20000 हात (8.12मैल) लांबीची व 20000 हात (6.6मैल) रुंदीची असेल. ती सर्व जमीन पवित्र असेल.