Versions
MRV एज्राचे मुलगे येथेर व मरद, येफेर व यालोन. मिर्याम, शम्माय आणि इश्बह ही मरदाची मुले. इश्बहचा मुलगा एष्टमोवा. मरदची बायको मिसरची होती. तिने येरेद, हेबेर आणि यकूथीएल यांना जन्म दिला. येरेदचा मुलगा गदोर. सोखोचे वडील हेबेर. आणि यकूथीएल हे जानोहाचे वडील. ही बिथ्याची मुले. बिथ्या ही फारोची मुलगी. ही मिसरची असून मरदची बायको होती.