Versions
MRV तिथून निघाल्यावर येहूला रेखाबचा मुलगा यहोनादाब भेटला. तो येहूला भेटायलाच निघाला होता. येहूने त्याचे कुशल विचारुन म्हटले, “मी तुझा विश्वासू मित्र आहे, तसाच तूही आहेस ना?”यहोनादाब म्हणाला, “होय, मी तुझा विश्वासू मित्र आहे.”येहू म्हणाला, “तसे असेल तर मला तुझा हात दे.”आणि येहूने त्याचा हात धरुन त्याला आपल्या रथात घेतले.