Versions
MRV देवा, तुझ्या अधिकाराचा उपयोग करुन मला वाचव. तुझे महान सामर्थ्य वापर आणि मला मुक्त कर.
ERVMR देवा, तुझ्या अधिकाराचा उपयोग करुन मला वाचव. तुझे महान सामर्थ्य वापर आणि मला मुक्त कर.
IRVMR {शत्रूंपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना} PS हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव,
आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर.