Bible Versions
Bible Books

Micah 7:1 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मी अस्वस्थ झालो आहे कारण माझी स्थिती गोळा केलेल्या फळासारखी आणि अगोदरच द्राक्षे तोडल्यामुळे खाण्यासाठी द्राक्षे शिल्लक नाहीत तशी झाली आहे. खाण्यासाठी द्राक्षे शिल्लक नाहीत. मला आवडणारी पहिल्या बहराची अंजिरे अजिबात नाहीत.
ERVMR   मी अस्वस्थ झालो आहे कारण माझी स्थिती गोळा केलेल्या फळासारखी आणि अगोदरच द्राक्षे तोडल्यामुळे खाण्यासाठी द्राक्षे शिल्लक नाहीत तशी झाली आहे. खाण्यासाठी द्राक्षे शिल्लक नाहीत. मला आवडणारी पहिल्या बहराची अंजिरे अजिबात नाहीत.
IRVMR   {इस्त्राएलाचा नैतिक अधःपात} PS मला हायहाय! मी अस्वस्थ झालो आहे,
कारण माझी स्थिती उन्हाळ्यातल्या वगळ फळांसारखी झाली आहे,
काढणीच्या द्राक्षांसारखी झाली आहे,
खायला एकही घोंस नाही,
पण तरीही प्रथम पिकलेल्या अंजीर फळाची हाव आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us