Bible Versions
Bible Books

1 Samuel 13:22 (KJV) King James Version

Versions

MRV   अशाप्रकारे युद्धाच्या दिवशी शौलच्या सैन्यातील एकाच्याही जवळ तलवार किंवा भाला नव्हता. शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ तेवढी लोखंडी हत्यारे होती.
ERVMR   अशाप्रकारे युद्धाच्या दिवशी शौलच्या सैन्यातील एकाच्याही जवळ तलवार किंवा भाला नव्हता. शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ तेवढी लोखंडी हत्यारे होती.
IRVMR   आणि लढाईच्या दिवशी असे झाले की, जे लोक शौल योनाथान यांच्याजवळ होते त्यांच्यातल्या कोणाच्याही हाती तलवार भाला नव्हता. फक्त शौल त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ ते होते.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us