Versions
MRV असे लिहिले आहे:“तो गरीबांना उदारहस्ते देतो, त्याची दया अनंतकाळपर्यंत राहील.”स्तोत्र. 112: 9
ERVMR This verse may not be a part of this translation
IRVMR असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे;
“तो गरीबांना उदारहस्ते देतो,
त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहते.” PEPS