Bible Versions
Bible Books

2 Thessalonians 1:4 (KJV) King James Version

Versions

MRV   म्हणून आम्हाला स्वत: देवाच्या मंडळ्यांमध्ये सर्व छळात तुम्ही सहन करीत असलेले दु:ख, त्याविषयीची तुमची सहनशीलता सोशिकपणा आणि विश्वासाचा अभिमान वाटतो.
ERVMR   म्हणून आम्हाला स्वत: देवाच्या मंडळ्यांमध्ये सर्व छळात तुम्ही सहन करीत असलेले दु:ख, त्याविषयीची तुमची सहनशीलता सोशिकपणा आणि विश्वासाचा अभिमान वाटतो.
IRVMR   ह्यावरून तुमच्या सर्व छळांत तुम्ही जी सहनशीलता जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वतः तुमचा अभिमान बाळगतो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us