Bible Versions
Bible Books

Amos 4:13 (KJV) King James Version

Versions

MRV   मी कोण आहे? पर्वत निर्माण करणारा मीच तो एकमेव! मी तुमच्या मनाची निर्मिती केली. मीच लोकांना कसे बोलायचे ते शिकविले. मीच पहाटेचे अंधारात परिवर्तन करतो. मी पृथ्वीवरील पर्वत माझ्या पायाखाली तुडवतो मी कोण आहे? माझे नाव याव्हे मी सैन्याचा परमेश्वर आहे.”
ERVMR   मी कोण आहे? पर्वत निर्माण करणारा मीच तो एकमेव! मी तुमच्या मनाची निर्मिती केली. मीच लोकांना कसे बोलायचे ते शिकविले. मीच पहाटेचे अंधारात परिवर्तन करतो. मी पृथ्वीवरील पर्वत माझ्या पायाखाली तुडवतो मी कोण आहे? माझे नाव याव्हे मी सैन्याचा परमेश्वर आहे.”
IRVMR   कारण पाहा, जो पर्वत निर्माण करतो वारा अस्तित्वांत आणतो,
आणि मनुष्यास त्याची कल्पना काय ती प्रगट करतो,
जो पाहाटे अंधार करतो,
आणि पृथ्वीच्या उंच स्थानांवर चालतो.
त्याचे नाव परमेश्वर,
सेनाधीश देव आहे.” PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us