Versions
MRV पण तुम्ही सर्व सुखसोयी उपभोगता. तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता आणि गाद्या-गिर्द्यावर पसरता. तुम्ही कळपातील कोवळी कोकरे व गोठ्यातील वासरे खाता.
ERVMR पण तुम्ही सर्व सुखसोयी उपभोगता. तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता आणि गाद्या-गिर्द्यावर पसरता. तुम्ही कळपातील कोवळी कोकरे व गोठ्यातील वासरे खाता.
IRVMR तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता
आणि आपल्या गाद्यांवर पसरता.
तुम्ही कळपातील कोकरे,
आणि गोठ्यातील वासरे खाता.