Versions
MRV आकाशाच्यावर परमेश्वराने माड्या बांधल्या. तो त्याचे आकाश पृथ्वीवर ठेवतो. तो समुद्राच्या पाण्याला बोलवितो. आणि पावसाच्या रूपात जमिनीवर ओततो. त्याचे नाव याव्हेआहे.
ERVMR आकाशाच्यावर परमेश्वराने माड्या बांधल्या. तो त्याचे आकाश पृथ्वीवर ठेवतो. तो समुद्राच्या पाण्याला बोलवितो. आणि पावसाच्या रूपात जमिनीवर ओततो. त्याचे नाव याव्हे आहे.
IRVMR ज्याने आकाशामध्ये आपल्या माड्या बांधल्या,
आणि आपला घुमट पृथ्वीत स्थापिला आहे,
जो समुद्राच्या पाण्याला बोलवून पृथ्वीच्या पाठीवर ओततो,
त्याचे नाव परमेश्वर आहे.