Versions
MRV चार टेबले भिंतीच्या आत होती. व चार बाहेर होती. एकूण तेथे आठ टेबले होती. ह्यावर याजक बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना मारीत असत.
ERVMR चार टेबले भिंतीच्या आत होती. व चार बाहेर होती. एकूण तेथे आठ टेबले होती. ह्यावर याजक बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना मारीत असत.
IRVMR द्वाराच्या या बाजूस चार मेजे व त्या बाजूस चार मेजे अशी आठ मेजे होती; त्या आठ मेजावर प्राण्यांना कापीत असत.