Versions
MRV तेव्हा इसहाकाने त्या विहिरीचे नांव ‘शेबा’ ठेवले; आणि त्या नगराला अजूनही ‘बैर शेबा’ म्हटले जाते.
ERVMR तेव्हा इसहाकाने त्या विहिरीचे नांव ‘शेबा’ ठेवले; आणि त्या नगराला अजूनही ‘बैर शेबा’ म्हटले जाते.
IRVMR तेव्हा इसहाकाने त्या विहिरीचे नाव शेबा ‡ अर्थ-करार ठेवले, आणि त्या नगराला अजूनही बैर-शेबा नाव आहे.