Bible Versions
Bible Books

Hebrews 8:10 (KJV) King James Version

Versions

MRV   परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसांनंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा कराक करीन; मी माझे नियम त्यांच्या अंत:करणात घालीन, त्यांच्या ह्रदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होइन, ते माझे लोक होतील.
ERVMR   परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसांनंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा कराक करीन; मी माझे नियम त्यांच्या अंत:करणात घालीन, त्यांच्या ह्रदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होइन, ते माझे लोक होतील.
IRVMR   त्या दिवसानंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा करार करीन; तो हा
मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात घालीन,
त्यांच्या हृदयांवर ते लिहीन,
मी त्यांचा देव होईन,
ते माझे लोक होतील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us