Versions
MRV मी संदेष्ट्यांशी बोललो मी त्यांना पुष्कळ दृष्टांन्त दिले. माझी शिकवण तुम्हाला शिकविण्यासाठी मी त्याना अनेक मार्ग दाखविले.
ERVMR मी संदेष्ट्यांशी बोललो मी त्यांना पुष्कळ दृष्टांन्त दिले. माझी शिकवण तुम्हाला शिकविण्यासाठी मी त्याना अनेक मार्ग दाखविले.
IRVMR मी संदेष्टयांशी देखील बोललो आहे.
आणि त्यांना मी पुष्कळ दृष्टांत दिले आहेत,
मी त्यांना संदेष्ट्यांद्वारे दाखले दिले आहे.