Bible Versions
Bible Books

Hosea 1:7 (KJV) King James Version

Versions

MRV   पण मी यहूदावर दया करीन. मी यहूदा राष्टाला वाचवीन, त्यांना वाचविण्यासाठी मी धनुष्य नाही. किंवा तलवार, यांचा उपयोग करणार नाही. मी माझ्या सामर्थ्याच्या बळावर त्यांना तारीन.”
ERVMR   पण मी यहूदावर दया करीन. मी यहूदा राष्टाला वाचवीन, त्यांना वाचविण्यासाठी मी धनुष्य नाही. किंवा तलवार, यांचा उपयोग करणार नाही. मी माझ्या सामर्थ्याच्या बळावर त्यांना तारीन.”
IRVMR   तरीही मी यहूदाच्या घराण्यावर दया करीन
मी परमेश्वर त्यांना धनुष्य, तलवार, लढाई,
घोडे किंवा घोडेस्वार यांच्या बळाने नाही
तर त्यांना स्वबळाने सोडवेन. PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us