Versions
MRV का? कारण मला निष्ठावंत प्रेम पाहिजे, बळी नको. लोकांनी होमार्पणे आणण्यापेक्षा, परमेश्वराला जाणून घ्यावे असे मला वाटते.
ERVMR का? कारण मला निष्ठावंत प्रेम पाहिजे, बळी नको. लोकांनी होमार्पणे आणण्यापेक्षा, परमेश्वराला जाणून घ्यावे असे मला वाटते.
IRVMR कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपण इच्छितो,
मला होमबली पेक्षा देवाचे ज्ञान प्रिय आहे.