Versions
MRV तेव्हा यहुदी लोक रानातील राजवाड्यात ठेवलेल्या शस्त्रांचा उपयोग करू पाहतील.शत्रू यहुदाचे तट पाडतील.
ERVMR तेव्हा यहुदी लोक रानातील राजवाड्यात ठेवलेल्या शस्त्रांचा उपयोग करू पाहतील. शत्रू यहुदाचे तट पाडतील.
IRVMR त्याने यहूदावरील रक्षण काढून घेतले आहे,
आणि त्या दिवशी तू वनांतील घरांत शस्त्रांवर दृष्टी लावली.