Bible Versions
Bible Books

Jeremiah 48:8 (KJV) King James Version

Versions

MRV   प्रत्येक गावावर विध्वंसक येईल. त्यातून एकही गाव सुटणार नाही. दरीचा नाश होईल. पठाराचाही नाश केला जाईल परमेश्वराने हे घडणार म्हणून सांगितले आहे, तेव्हा तसे घडणारच.
ERVMR   प्रत्येक गावावर विध्वंसक येईल. त्यातून एकही गाव सुटणार नाही. दरीचा नाश होईल. पठाराचाही नाश केला जाईल परमेश्वराने हे घडणार म्हणून सांगितले आहे, तेव्हा तसे घडणारच.
IRVMR   कारण नाश करणारा प्रत्येक नगरात येईल. एकही नगर सुटणार नाही.
परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे दरीचा नाश होईल पठारेही उध्वस्त होतील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us