Versions
MRV बाहेर शेतात जाऊ नका. रस्त्यावर जाऊ नका. का? कारण शत्रूजवळ तलवारी आहेत आणि सगळीकडे धोका आहे.
ERVMR बाहेर शेतात जाऊ नका. रस्त्यावर जाऊ नका. का? कारण शत्रूजवळ तलवारी आहेत आणि सगळीकडे धोका आहे.
IRVMR बाहेर शेतात जाऊ नका आणि रस्त्यावर चालू नका.
कारण शत्रूची तलवारी आणि धोका सगळीकडे आहे.