Versions
MRV त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे दिसतात.
ERVMR त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे दिसतात.
IRVMR त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो.
त्याची सगळी हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात.