Bible Versions
Bible Books

Lamentations 2:21 (KJV) King James Version

Versions

MRV   नगरीच्या रस्त्यांवर तरुण तरुणी आणि वृध्द पडले आहेत. माझ्या तरुण तलवारीने मृत्यू पावल्या आहेत. परमेश्वरा, तू कोपलास त्या दिवशी, अजिबात दया दाखविता तू त्यांना मारलेस!
ERVMR   नगरीच्या रस्त्यांवर तरुण तरुणी आणि वृध्द पडले आहेत. माझ्या तरुण तलवारीने मृत्यू पावल्या आहेत. परमेश्वरा, तू कोपलास त्या दिवशी, अजिबात दया दाखविता तू त्यांना मारलेस!
IRVMR   तरुण आणि वृध्द असे दोघेही रस्त्यात भूमीवर कसे पडले आहेत.
माझे तरुण तरुणी तलवारीने पडले आहेत;
तू आपल्या क्रोधाच्या दिवशी त्यांच्यावर कसलिही दया केली नाही तर त्यांना निर्दयपणे मारलेस.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us