Versions
MRV परमेश्वरा, आम्हाला तुझ्याकडे परत ने. आम्ही आनंदाने तुझ्याकडे येऊ. आमचे जीवन पूर्वीसारखे कर.
ERVMR परमेश्वरा, आम्हाला तुझ्याकडे परत ने. आम्ही आनंदाने तुझ्याकडे येऊ. आमचे जीवन पूर्वीसारखे कर.
IRVMR परमेश्वरा, आम्हास तुझ्याकडे परत वळव.
आम्ही आमच्या पातकाकरिता पश्चाताप करितो.
पूर्वीप्रमाणेच आमच्या जुन्या दिवसाची पुनर्स्थापना कर.