Versions
MRV ते म्हणाले, “‘प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!’ स्वर्गात शांति आणि उर्ध्वलोकी देवाला गौरव!”
ERVMR ते म्हणाले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो! स्तोत्र. 118:26 स्वर्गात शांति आणि उर्ध्वलोकी देवाला गौरव!”
IRVMR ते म्हणाले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो! स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव.”