Versions
MRV मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत. जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
ERVMR मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत. जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
IRVMR मरण पावलेले म्हणजे निवांतस्थानी उतरलेले
कोणीहि परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.