Versions
MRV परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास म्हणून मी वाट बघत आहे. मी तुझ्या आज्ञा पाळल्या आहेत.
ERVMR परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास म्हणून मी वाट बघत आहे. मी तुझ्या आज्ञा पाळल्या आहेत.
IRVMR हे परमेश्वरा, मी तुझ्या उध्दाराची वाट पाहत आहे
आणि तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत.