Versions
MRV आपण हसत आनंदाचे गाणे गात असू. इतर देशांतील लोक म्हणतील, “इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
ERVMR आपण हसत आनंदाचे गाणे गात असू. इतर देशांतील लोक म्हणतील, “इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
IRVMR मग आमचे मुख हास्याने,
आणि आमची जीभ गायनाने भरली.
नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले;
परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत.