Versions
MRV परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली. पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता.
ERVMR परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली. पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता.
IRVMR कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील,
आणि त्यास आपल्या सेवकांचा कळवळा येईल.