Versions
MRV देवाने हे दुसऱ्या कोणत्याही देशासाठी केले नाही. देवाने दुसऱ्या लोकांना त्याचे नियम शिकवले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा.
ERVMR देवाने हे दुसऱ्या कोणत्याही देशासाठी केले नाही. देवाने दुसऱ्या लोकांना त्याचे नियम शिकवले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा.
IRVMR त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही;
आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत.
परमेश्वराची स्तुती करा. PE