Versions
MRV देवा, तू माझे सुरक्षित स्थान आहेस तू मला का सोडलेस? माझ्या शत्रूंपासून कशी सुटका करायची ते तू मला का दाखवले नाहीस?
ERVMR देवा, तू माझे सुरक्षित स्थान आहेस तू मला का सोडलेस? माझ्या शत्रूंपासून कशी सुटका करायची ते तू मला का दाखवले नाहीस?
IRVMR कारण तू माझ्या सामर्थ्याचा देव आहेस;
तू मला का दूर केले आहे?
शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करत फिरू?