Versions
MRV आम्ही रोज देवाची स्तुती करु आम्ही तुझ्या नावाची सदैव स्तुती करत राहू.
ERVMR आम्ही रोज देवाची स्तुती करु आम्ही तुझ्या नावाची सदैव स्तुती करत राहू.
IRVMR देवाच्या ठायी रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे,
आणि तुझ्या नावाला आम्ही सर्वकाळ महिमा देऊ. (सेला)