Bible Versions
Bible Books

Psalms 52:8 (KJV) King James Version

Versions

MRV   पण देवाच्या मंदिरात मी हिरव्यागार दीर्घकाळ जगणाऱ्या जैतून झाडासारखा आहे. मी देवाच्या प्रेमावर सदैव विश्र्वास ठेवतो.
ERVMR   पण देवाच्या मंदिरात मी हिरव्यागार दीर्घकाळ जगणाऱ्या जैतून झाडासारखा आहे. मी देवाच्या प्रेमावर सदैव विश्र्वास ठेवतो.
IRVMR   पण मी तर देवाच्या घरात हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे;
माझा देवाच्या कराराच्या विश्वसनीयतेवर सदासर्वकाळ आणि कायम भरवसा आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us