Versions
MRV ते सापासारखेच भयंकर आहेत आणि नागाप्रमाणे त्यांना ऐकू येत नाही. ते सत्य ऐकायला नकार देतात.
ERVMR ते सापासारखेच भयंकर आहेत आणि नागाप्रमाणे त्यांना ऐकू येत नाही. ते सत्य ऐकायला नकार देतात.
IRVMR त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे,
जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत;