Versions
MRV माझे सर्व शरीर थरथरत आहे. परमेश्वरा मला बरे करण्यासाठी तुला आणखी किती वेळ लागणार आहे?
ERVMR माझे सर्व शरीर थरथरत आहे. परमेश्वरा मला बरे करण्यासाठी तुला आणखी किती वेळ लागणार आहे?
IRVMR माझा जीव फार घाबरला आहे.
परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?