Versions
MRV तू नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या हंगामाने करतोस तू भरपूर पिकांनी गाड्या भरतोस.
ERVMR तू नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या हंगामाने करतोस तू भरपूर पिकांनी गाड्या भरतोस.
IRVMR तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस;
तुझ्या रथामागील वाटेतून पृथ्वीवर खाली समृद्धी गाळतो.