Versions
MRV म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करु दिले. इस्राएलने सुध्दा त्याला हवे ते केले.
ERVMR म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करु दिले. इस्राएलने सुध्दा त्याला हवे ते केले.
IRVMR म्हणून मी त्यांना त्यांच्या हटवादी मार्गाने वागू दिले,
अशासाठी की जे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे ते त्यांनी करावे.