Versions
MRV जेव्हा देवाने त्याला मिसरमधून दूर नेले तेव्हा त्याने योसेफाबरोबर हा करार केला. मिसरमध्येच आम्ही आम्हाला न समजणारी भाषा ऐकली.
ERVMR जेव्हा देवाने त्याला मिसरमधून दूर नेले तेव्हा त्याने योसेफाबरोबर हा करार केला. मिसरमध्येच आम्ही आम्हाला न समजणारी भाषा ऐकली.
IRVMR जेव्हा तो मिसर देशाविरूद्ध गेला,
तेव्हा त्याने योसेफामध्ये त्याने साक्षीसाठी हा नियम लावला.
तेथे मला न समजणारी भाषा मी ऐकली.