Versions
MRV तुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल. आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे.
ERVMR तुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल. आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे.
IRVMR तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर
म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू.