Versions
MRV पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर. त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर.
ERVMR पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर. त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर.
IRVMR परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा,
वीणेवर मधुर स्वराने गायन करा.