Versions
MRV नंतर यरुशलेमच्या द्वारात परमेश्वरा, मी तुझी स्तुती गाईन. तू माझे रक्षण केलेस म्हणून मी खूप आनंदात असेन.”
ERVMR नंतर यरुशलेमच्या द्वारात परमेश्वरा, मी तुझी स्तुती गाईन. तू माझे रक्षण केलेस म्हणून मी खूप आनंदात असेन.”
IRVMR म्हणजे मी तुझी स्तुती वर्णीन;
सियोन कन्येच्या दाराजवळ
मी तुझ्या तारणात हर्ष करीन.