Bible Versions
Bible Books

Revelation 18:19 (KJV) King James Version

Versions

MRV   मग ते आपल्या डोक्यात धूळ घालतील आणि शोक करतील.“भयंकर! भयंकर! हे महान नगरी, ज्या सर्वांकडे समुद्रात जहाजे आहेत ते तिच्या संपत्तीमुळे श्रीमंत झाले एका तासात तिचासर्वनाश झाला.
ERVMR   मग ते आपल्या डोक्यात धूळ घालतील आणि शोक करतील. “भयंकर! भयंकर! हे महान नगरी, ज्या सर्वांकडे समुद्रात जहाजे आहेत ते तिच्या संपत्तीमुळे श्रीमंत झाले एका तासात तिचा सर्वनाश झाला.
IRVMR   आणि त्यांनी आपल्या डोक्यांत धूळ घातली ते रडत आणि शोक करीत ओरडून म्हणाले,
हाय! ही महान नगरी!
समुद्रावर ज्यांची गलबत होती ते सर्व हिच्या संपत्तीवर सधन झालेत! कारण ही
एका घटकेत उजाड झाली.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us