Bible Versions
Bible Books

Revelation 5:6 (KJV) King James Version

Versions

MRV   मग मी एक कोकरा पाहिला. सिंहासनाच्या मध्यभागी उभा असलेला त्याच्या भोवती चार जिवंत प्राणी असलेले मीपाहिले. वडीलही त्याच्याभोवती होते. कोकरा बांधल्यासारखा दिसत होता. त्याला सात शिंगे आणि सात डोळे होते.आणि हे जणू देवाचे सात आत्मे असून ते सर्व जगभर पाठविले होते.
ERVMR   मग मी एक कोकरा पाहिला. सिंहासनाच्या मध्यभागी उभा असलेला त्याच्या भोवती चार जिवंत प्राणी असलेले मी पाहिले. वडीलही त्याच्याभोवती होते. कोकरा बांधल्यासारखा दिसत होता. त्याला सात शिंगे आणि सात डोळे होते. आणि हे जणू देवाचे सात आत्मे असून ते सर्व जगभर पाठविले होते.
IRVMR   राजासनाच्या आणि चार जिवंत प्राण्यांच्या त्या वडीलांच्या मध्यभागी कोकरा उभा असलेला मी पाहिला, तो वधलेल्यासारखा होता, त्यास सात शिंगे आणि सात डोळे होते आणि हे ते सर्व पृथ्वीवर पाठविण्यात आलेले देवाचे सात आत्मे होते.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us