Bible Versions
Bible Books

Revelation 8:7 (KJV) King James Version

Versions

MRV   पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला आणि रक्तमिश्रित गारा वअग्नि पृथ्वीवर टाकण्यात आले. तेव्हा पृथ्वीचा एक तृतीयांश भाग आणि एक तृतीयांश झाडे सर्व हिरवे गवत जळून गेले.
ERVMR   पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला आणि रक्तमिश्रित गारा अग्नि पृथ्वीवर टाकण्यात आले. तेव्हा पृथ्वीचा एक तृतीयांश भाग आणि एक तृतीयांश झाडे सर्व हिरवे गवत जळून गेले.
IRVMR   पहिल्या देवदूताने कर्णा वाजवताच रक्तमिश्रित गारा अग्नी ही आली. ती पृथ्वीवर टाकण्यात आली यासाठी की, पृथ्वीचा तिसरा भाग झाडांचा तिसरा भाग जळून गेला; आणि सर्व हिरवे गवत जळून गेले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us