Versions
MRV दु:ख हे हास्यापेक्षा चांगले असते. का? कारण जेव्हा आपला चेहरा दु:खी असतो तेव्हा आपले हृदय चांगले होते.
ERVMR दु:ख हे हास्यापेक्षा चांगले असते. का? कारण जेव्हा आपला चेहरा दु:खी असतो तेव्हा आपले हृदय चांगले होते.
IRVMR हास्यापेक्षा शोक करणे चांगले आहे.
कारण चेहरा खिन्न असल्याने नंतर हृदयात आनंद येतो.