Bible Versions
Bible Books

Ezekiel 23:23 (KJV) King James Version

Versions

MRV   बाबेलच्या पुरुषांना विशेषत: खास्द्यांना मी येथे आणीन. पकोड, शोआ येथील पुरुषांनाही आणीन आणि अश्शुरींना ही आणीन. त्या सर्व हवेसे वाटणाऱ्या तरुण नेत्यांना, अधिकाऱ्यांना, अतीरथींना निवडक घोडेस्वारांना मी येथे आणीन.
ERVMR   बाबेलच्या पुरुषांना विशेषत: खास्द्यांना मी येथे आणीन. पकोड, शोआ येथील पुरुषांनाही आणीन आणि अश्शुरींना ही आणीन. त्या सर्व हवेसे वाटणाऱ्या तरुण नेत्यांना, अधिकाऱ्यांना, अतीरथींना निवडक घोडेस्वारांना मी येथे आणीन.
IRVMR   बाबेलचे तरुण सर्व खास्दी, पकोड, शोआ, कोआ येथील लोक अश्शूरी तरुण पुरुष जे देखणे तरुण, अधिकारी, प्रमुख अधिकारी, पराक्रमी मंत्री सरदार घोड्यावर बसणारे आहेत त्यांना तुझ्याविरूद्ध उभा करीन. PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us